Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशअरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, उद्या तिहार जेलमध्ये करावं लागणार आत्मसमर्पण

अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, उद्या तिहार जेलमध्ये करावं लागणार आत्मसमर्पण

[ad_1]

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर निर्णय दिलेला नाही. याचिकेवर 5 जूनला निर्णय सुनावला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना 2 जूनला तिहार जेलमध्ये (Tihar Jail) आत्मसमर्पण करावं लागणार आहे. 
 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments