Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Fire : मुंबई सेंट्रल भागात अग्नितांडव; ताडदेवच्या औद्योगिक वसाहतीतील...

Mumbai Fire : मुंबई सेंट्रल भागात अग्नितांडव; ताडदेवच्या औद्योगिक वसाहतीतील गोदामाला भीषण आग

[ad_1]

 Fire at Mumbai central tardeo industrial estate : मुंबई सेंट्रल भागात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ताडदेव वाल्मिकीवाडी परिसरातील औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागल्याने कामगारांची पळापळ झाली. अग्निशमन दलाच्या ७ ते ८  गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आग इतकी भीषण आहे की, दुरवरून आगीच्या ज्वाला दिसत आहेत. परिसरात धुराचे साम्राज्य असून आग परिसरातील कंपन्या व गोदामात पसरत आहे. शुक्रवारी ९ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments