Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रRailway Mega block : मध्य रेल्वे मेगाब्लॉकचा फटका, मुंबई विद्यापीठाच्या १ जून...

Railway Mega block : मध्य रेल्वे मेगाब्लॉकचा फटका, मुंबई विद्यापीठाच्या १ जून रोजीच्या परीक्षा रद्द

[ad_1]

आज झालेल्या परीक्षा

आज विज्ञान, अभियांत्रिकी, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्य विज्ञान शाखा तसेच आंतर विद्याशाखा अशा एकूण ४३  परीक्षा संपन्न झाल्या. मध्य रेल्वेकडून ठाणे येथे ६३ तासांचा तर सीएसएमटीला  ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. गुरूवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून या ब्लॉकला सुरूवात झाली. रविवार २ जून दुपारी ३  वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १० आणि ११ त्याशिवाय ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ आणि ६ च्या विस्तारासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. मेगा ब्लॉक वेळात एकूण ९५६  लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. मेगाब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या प्रवाशांना पुढचे ३ दिवस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी काम असेल, तरच घराबाहेर पडावे, असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments