India Heat Wave : देशात उष्णतेच्या लाटेमुळे (Heat Wave)परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली असून बिहारमध्ये आतापर्यंत ५५, झारखंडमध्ये ५ आणि ओडिशामध्ये ४१ तर महाराष्ट्रात उष्माघातामुळे ४ जणांचा मृत्यू झाला आहे.