Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशArvind Kejriwal | "माझा जीव गेला तरी..." जामीन मुदत संपत आल्याने व्हिडीओ...

Arvind Kejriwal | “माझा जीव गेला तरी…” जामीन मुदत संपत आल्याने व्हिडीओ शेअर करत केजरीवाल झाले भावूक | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

“माझा जीव गेला तरी…” जामीन मुदत संपत आल्याने व्हिडीओ शेअर करत केजरीवाल झाले भावूक

Delhi CM Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे रविवारी (2 जून) ला सरेंडर करणार आहेत. याचदरम्यान त्यांनी एक व्हिडीओ शेअर करुन जनतेला आवाहन केले आहे.

आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रचारासाठी 21 दिवसांचा जामीन मंजूर केला होता. मद्य धोरणाबाबत त्यांना अटक करण्यात आले होते. जेव्हा 21 दिवसांचा जामीनाची मुदत उद्या म्हणजे 1 जून रोजी संपत असून 2 जूनला त्यांना तिहार तुरुंगात हजर राहायचं आहे. मात्र त्याआधीच त्यांनी जनतेशी भावनिक संवाद साधला.

दिल्लीचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मला सर्वोच्च न्यायालयात प्रचारासाठी २१ दिवसांची परवानगी देण्यात आली होती. उद्या २१ दिवस पूर्ण होत आहेत. मला परवा शरण जावे लागेल. मी परवा तुरुंगात जाईन. या वेळी हे लोक मला किती दिवस तुरुंगात ठेवतील माहीत नाही, पण माझी एक गोष्ट ऐका की, देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तुरुंगात जाणार आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments