Mumbai : मध्य रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’मुळे प्रवासी संघटनांचा संताप; सहनशीलतेचा अंत पाहू नका म्हणत आंदोलनाचा इशारा

0
16
Mumbai : मध्य रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’मुळे प्रवासी संघटनांचा संताप; सहनशीलतेचा अंत पाहू नका म्हणत आंदोलनाचा इशारा

या ब्लॉक बाबत मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे सरचिटणीस सिद्धेश देसाई म्हणाले, मध्य रेल्वे मुंबईच्या नागरिकांचा अंत बघत आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या लोकल या रक्तवाहिन्या आहेत. मात्र, ही सेवा तीन दिवस बंद ठेऊन रेल्वेने प्रवाशांची गैरसोय केली आहे.

Source link