Thursday, October 1, 2026
Homeमनोरंजनबॉलिवूड अभिनेता सनी देओलवर फसवणूकीचा आरोप, निर्मात्याने पोलिसात दाखल केली तक्रार

बॉलिवूड अभिनेता सनी देओलवर फसवणूकीचा आरोप, निर्मात्याने पोलिसात दाखल केली तक्रार

[ad_1]

बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे सनीची चर्चा रंगली आहे. सनीचे खासगी आयुष्य वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. एका निर्मात्याने सनीवर फसवणूक आणि खंडणी वसुलीचा आरोप केला आहे. या प्रकरणी निर्मात्याने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चौकशीसाठी सनीला समन्स बजावले आहे. सनीने यावर अद्याप उत्तर दिलेलेल नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments