Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रsushma andhare: आंबेडकरांबद्दल आदर आहे तर संभाजी भिडे, एकबोटेंबद्दल भूमिका का घेतली...

sushma andhare: आंबेडकरांबद्दल आदर आहे तर संभाजी भिडे, एकबोटेंबद्दल भूमिका का घेतली नाही? सुषमा अंधारे यांचा भाजपला सवाल

[ad_1]

Sushma andhare slams BJP : शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या समावेशाला विरोध म्हणून आंदोलन करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनावधानानं डॉ. आंबेडकर यांचा फोटो फाडल्यानं वातावरण तापलं आहे. सत्ताधारी भाजपनं आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. भाजपच्या या भूमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली आहे. डॉ. आंबेडकरांबद्दल इतका अभिमान आहे तर भीमा कोरेगावमधील हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्याबद्दल तुम्ही भूमिका का घेतली नाही, असा सवाल अंधारे यांनी भाजपला केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments