Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रjitendra awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन तीव्र! कुत्र्याच्या गळ्यात फोटो अडकवून...

jitendra awhad: जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन तीव्र! कुत्र्याच्या गळ्यात फोटो अडकवून निषेध! पुण्यात गुन्हा दाखल

[ad_1]

BJP proteste against jitendra awhad : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले. या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. परंतु यावेळी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टरही फाडण्यात आल्याने भाजप आक्रमक झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments