
चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
मुनव्वरच्या चाहत्यांनी मात्र तो विवाहित असल्याचे म्हटले आहे. त्याने दुसरे लग्न केल्याचा दावा चाहतेही करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “#MunawarFaruqui भाईला त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल अभिनंदन आणि खूप शुभेच्छा! या जोडप्याचा पहिला फोटो आता समोर आला आहे.’ आणखी एकाने लिहिले की, ‘माशाअल्लाह! तुम्ही दोघं एकत्र खूप सुंदर दिसत आहात.’ आणखी एका चाहत्याने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, ‘तुमचे प्रेम दिवसागणिक दृढ होत जावो, तुम्हाला पुढील सुंदर प्रवासासाठी शुभेच्छा आणि आपल्या लहान मुलांसह -मेहजबीनची मुलगी आणि मुनव्वरचा मुलागा या कुटुंबासह सुखी आयुष्य जगा!’







