Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रPune porsche car case : बदललेले 'ते' रक्ताचे नमुने आरोपीच्या आईचे? मुलासाठी...

Pune porsche car case : बदललेले ‘ते’ रक्ताचे नमुने आरोपीच्या आईचे? मुलासाठी ढसाढसा रडणारी शिवानी अगरवाल गायब

[ad_1]

Pune porsche car case : पुण्यात कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्श कार अपघताप्रकरणी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. २० मे रोजी ससुनमध्ये आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी ससुनच्या दोन बड्या डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, बदललेले हे रक्ताचे नमुने कुणाचे होते हा प्रश्न अनुत्तरित होता. दरम्यान, पोलिस याचा शोध घेत होते. तपासादरम्यान, पुन्हा धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या शासनाच्या चौकशी समितीने हे रक्ताचे नमुने एका महिलेचे असल्याचे म्हटले आहे. हे रक्ताचे नमुने आरोपी मुलाची आई शिवानी अगरवाल यांचे असल्याचे पुढे आले आहे. सध्या शिवानी अगरवाल या बेपत्ता असून त्यांचा फोन देखील बंद आहे. यामुळे या प्रकारी आता त्यांच्यावर देखील कारवाई होण्याची अथवा अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments