Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रKalicharan Maharaj : 'जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, मात्र..’ कालीचरण महाराजांचे...

Kalicharan Maharaj : ‘जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, मात्र..’ कालीचरण महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

[ad_1]

कालीचरण महाराज म्हणाले की, सध्याची परिस्थिती कशी आहे. पूर्वी अशी परिस्थिती होती का. माणुसकी तर धर्म शिकवणार आहेच. मात्र ज्यामध्ये धर्म नाही तो ढोर आहे. तसेच खाणे, झोपणे, सेक्स करणे, पिणे हे सर्व लक्षणे तर पशूंमध्ये देखील असतात. धर्म महत्वाचा आहे. त्यामुळे भारत हिंदूराष्ट्र झाला पाहिजे का? लव जिहाद आणि लॅन्ड जिहाद संपला पाहिजे का? यावर कठोर कायदा झाला पाहिजे का? असं वक्तव्य कालीचरण यांनी केलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments