Wednesday, November 4, 2026
Homeदेश-विदेशGonda Accident | भाजपाचे उमेदवार भूषण सिंह यांच्या गाडीच्या ताफ्याने 3...

Gonda Accident | भाजपाचे उमेदवार भूषण सिंह यांच्या गाडीच्या ताफ्याने 3 मुलांना चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

भाजपाचे उमेदवार भूषण सिंह यांच्या गाडीच्या ताफ्याने 3 मुलांना चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह यांच्या ताफ्याने तीन मुलांना चिरडले. त्यातील दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे.

पुण्यातीस पोर्शे प्रकरण ताजे असताना अशीच एक घटना यूपीच्या गोंडा जिल्ह्यात घडली आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथील कर्नलगंज लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह यांच्या ताफ्यातील फॉर्च्युनर कारने दुचाकीस्वार तरुणाला चिरडले. रस्त्याच्या कडेला चालणाऱ्य एका महिलेलाही कारने उडवले. या अपघातात दुचाकी स्वाराचा 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments