Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रPune Accident: रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारेंकडून पोलिसांचा ‘पंचनामा’, कोणते पब-बार किती हप्ते...

Pune Accident: रवींद्र धंगेकर, सुषमा अंधारेंकडून पोलिसांचा ‘पंचनामा’, कोणते पब-बार किती हप्ते देतात? यादीच वाचून दाखवली

[ad_1]

यावेळी आमदार धंगेकर म्हणाले की, तुम्ही पापं करताय, तुम्ही दर महिन्याला ७० ते ८० लाख रुपयांचा हप्ता घेता,याची यादी माझ्याकडे आहे. तुम्ही स्वत:ला शहाणे समजता का,तुम्ही पुणे उद्ध्वस्त केलंय, तुम्हाला लाज कशी वाटत नाही?, अशा एकापाठोपाठ प्रश्नांची सरबत्ती रवींद्र धंगेकर यांनी केली. यावेळी रवींद्र धंगेकर यांनी हप्ते घेणाऱ्या उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांची नावे देखील वाचून दाखवली. कॉन्स्टेबल सागर सुर्वे, समीर पडवळ, तात्या शिंदे, स्वप्नील दरेकर, बाळासाहेब राऊत,राहुल रामनाथ,अधीक्षक चरणसिंह राजपूत हे तुमच्या आशिवार्दाने हप्ते घेतात, असा आरोप धंगेकरांनी केला. यासह काही खासगी व्यक्ती देखील वसुलीचे काम करतात असेही धंगेकर म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments