Cyclone Remal : रेमल चक्रीवादळ येत्या २-३ तासांत बांगलादेशच्या किनाऱ्याजवळ धडकण्याची शक्यता

0
19
Cyclone Remal : रेमल चक्रीवादळ येत्या २-३ तासांत बांगलादेशच्या किनाऱ्याजवळ धडकण्याची शक्यता

Cyclone Remal Updates: ‘रेमाल’ चक्रीवादळ रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बांगलादेश आणि लगतच्या पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रेमल चक्रीवादळ सागर बेटापासून (पश्चिम बंगाल) १२५ किमी दक्षिण-आग्नेय आणि खेपुपारा (बांगलादेश) पासून १३५ किमी नैर्ऋत्येला सायंकाळी ७.३० वाजता केंद्रित होते.

Source link