Tuesday, September 29, 2026
Homeमनोरंजनकोण आहे संजय लीला भन्साली यांची बहिण बेला सेहगल आणि शर्मिनची आई?...

कोण आहे संजय लीला भन्साली यांची बहिण बेला सेहगल आणि शर्मिनची आई? वाचा

[ad_1]

बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ ही सीरिज सध्या प्रचंड गाजली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या सीरिजमधील आलमजेबच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या अदा, लूक आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की तिची आईही संजय भन्साली यांची बहीण बेला सेहगल आहे. पण बेला सेहगल आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया आलमजेबच्या आईविषयी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments