Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Sion Accident: मुंबईतील सायन रुग्णालयालाजवळ भरधाव कारची महिलेला धडक, जागीच ठार!

Mumbai Sion Accident: मुंबईतील सायन रुग्णालयालाजवळ भरधाव कारची महिलेला धडक, जागीच ठार!

Mumbai Sion Accident: मुंबईतील सायन रुग्णालयालाजवळ भरधाव कारची महिलेला धडक, जागीच ठार!

[ad_1]

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोकमान्य टिळक म्यूनसिपल रुग्णालय (सायन रुग्णालय) परिसरात शुक्रवारी रात्री हा अपघात घडला. रुग्णालय परिसरात एका भरधाव कारने दिलेल्या धडकेत संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिसांनी मिळवलेल्या माहितीनुसार, हा अपघात सायन रुग्णालयाच्या परिसरात झाला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments