Thursday, September 17, 2026
HomeमनोरंजनOTT : मराठी नाटकावर आधारित वेब सीरिज येणार! पाहा घरबसल्या 'या' ओटीटी...

OTT : मराठी नाटकावर आधारित वेब सीरिज येणार! पाहा घरबसल्या ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर

[ad_1]

सध्या ओटीटीवर वेगवेगळ्या धाटणीचा कंटेन्ट येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये मग चित्रपट असो वा सीरिज असो. आजकाल मराठी भाषेमध्ये प्रदर्शित होणारा कंटेन्ट हा विशेष करुन सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. आता एका नाटकावर आधारित वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन ‘रानबाजार’ या वेब सीरिजच्या दिग्दर्शकाने केले आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणखीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments