Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजन९०च्या दशकतील बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात होता करण जोहर, पण…

९०च्या दशकतील बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात होता करण जोहर, पण…

[ad_1]

बॉलिवूडचा अतिशय प्रसिद्ध चित्रपट निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून करण जोहर ओळखला जातो. आज त्याचा प्रत्येक चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसतो. ९०च्या दशकात अनेक कलाकारांचे करण जोहरसोबत काम करण्याचे स्वप्न होते. आज, २५ मे रोजी करण जोहरचा वाढदिवस आहे. करण त्याचा ५२ वा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा करताना दिसणार आहे. करणने आजवर अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. पण तुम्हाला माहितीये का एकेकाळी करण जोहर एका अभिनेत्रीच्या प्रेमात होता. आज करणच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याच्या विषयी काही खास गोष्टी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments