Viral Video: नाला साफ करण्यासाठी फूड फ्राईंग जाळीचा वापर; मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील व्हिडिओ व्हायरल

0
5
Viral Video: नाला साफ करण्यासाठी फूड फ्राईंग जाळीचा वापर; मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील व्हिडिओ व्हायरल

रेस्टॉरंटचे मालक काय म्हणाले?

रेस्टॉरंटचे मालक शाहबाज शेख यांनी सांगितले की, फ्राइंग नेट-लुकिंग इक्विपमेंटचा खास वापर नाले साफ करण्यासाठी केला जातो. त्यांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना विनंती केली की, त्यांनी व्हायरल व्हिडिओवर विश्वास ठेवू नये कारण ते इतरांना बदनाम करण्यासाठी प्रसारित केले जातात.

Source link