Fact Check : प्रशांत किशोर यांची भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती? काय आहे व्हायरल पत्राबाबत सत्य

0
18
Fact Check : प्रशांत किशोर यांची भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती?  काय आहे व्हायरल पत्राबाबत सत्य

जनसुराजने काँग्रेस,राहुल गांधी आणि जयराम रमेश यांच्यासोबत दिल्ली पोलिसांना टॅग करत लिहिले की,’विरोधाभास पाहा,काँग्रेस,राहुल गांधी,आप सर्वजण फेक न्यूजवर बोलतात तसेच यामुळे पीडित असल्याचा दावा करतात. आता तुम्ही स्वत:पाहाकसे काँग्रेस नेते जयराम रमेश,एक वरिष्ठ नेते वैयक्तिकरित्या एक फेक लेटर शेअर करत आहेत. याचबरोबर पोस्टमध्ये एक व्हॉट्सऐप मेसेजचा स्क्रीनशॉट टाकला आहे. ते पाहून प्रतीत होते की, जयराम रमेश यांच्याकडून हे लेटर पोस्ट करण्यात आले होते.

Source link