Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रNashik news : ३ वर्षाची चिमुकली विहिरीत पडली, वाचवण्यासाठी आईनेही मारली उडी,...

Nashik news : ३ वर्षाची चिमुकली विहिरीत पडली, वाचवण्यासाठी आईनेही मारली उडी, मायलेकींचा बुडून मृत्यू

[ad_1]

घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २३ वर्षीय महिला पाणी आणण्यासाठी आपल्या ३ वर्षांच्या मुलीला घेऊन शेतातील विहिरीकडे गेली होती. मुलीला विहिरीत बाजूला ठेवून ही महिला विहिरीतून पाणी उपसत होती. त्यावेळी मुलगी विहिरीच्या काठावर आली व पाय घसरून विहिरीत पडली. मुलगी पाण्यात पडल्याचे पाहताच महिलेने जीवाच्या आकांताने विहिरीत स्वत:ला झोकून दिलं. त्यावेळी आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांच्या मदतीला कोणीही येऊ शकले नाही. यामुळे दोघींचाही विहिरीतीही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments