ठरलं! पहिला मराठी AI चित्रपट ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
19
ठरलं! पहिला मराठी AI चित्रपट ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आजकाल मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येताना दिसत आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतात. आता मराठीमध्ये पहिल्यांदाच AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजेंटवर आधारित हा चित्रपट आहे. घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.

Source link