Monday, September 21, 2026
Homeमनोरंजनसाक्षी विरोधात पुरावे गोळा करण्याची संधी चैतन्यकडे चालून येणार! ‘ठरलं तर मग’...

साक्षी विरोधात पुरावे गोळा करण्याची संधी चैतन्यकडे चालून येणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये येणार नवं वळण

[ad_1]

त्यावेळी आशीर्वाद मागून ती म्हटले की, मी पुन्हा कधीच कुणाला दुखावणार नाही. तेव्हा प्रताप तिला आशीर्वाद देतो आणि म्हणतो की, ‘मी तुला आशीर्वाद तर देणारच आहे. पण पुढचे सात जन्म तू माझी सून असावीस, म्हणजे मला तुझ्यावर अशीच माया करता येईल’, असं म्हणतो. आता सायलीला हे ऐकून फार वाईट वाटणार आहे. मनातल्या मनात सायली म्हणणार आहे की, ‘पुढचे सात जन्म काय, मी या जन्मातही तुमची सून होऊ शकणार नाहीये आणि याचं सगळ्यात जास्त दुःख मला वाटतंय.’ मात्र, कल्पना आणि प्रताप सायलीचा तोंड भरून कौतुक करणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments