Monday, September 21, 2026
Homeमनोरंजनघाबरुन आदित्य कोळीने सोडले घर, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय असेल सागरचे पुढचे...

घाबरुन आदित्य कोळीने सोडले घर, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत काय असेल सागरचे पुढचे पाऊल?

[ad_1]

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागर कोळी हा एक जबाबदार वडील आणि उत्तम पती होण्याची भूमिका साकारत आहे. पण सागरचा मुलगा आदित्यने मुक्ताची आई माधवी गोखलेचा अपघात केल्यानंतर मालिकेतील चित्र पूर्णपणे बदलले आहे. मुलाला वाचवत असताना नवरा म्हणून मुक्ताशी सतत खोटे बोलण्याचा सागरला त्रास होत आहे. आता मालिकेत आजच्या भागत काय होणार? हे जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments