Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजन‘बिग बॉस मराठी’ सीझन ५मध्ये रितेशचं वेलकम, पण महेश मांजरेकर हवेच होते!...

‘बिग बॉस मराठी’ सीझन ५मध्ये रितेशचं वेलकम, पण महेश मांजरेकर हवेच होते! प्रेक्षकांच्या कमेंट्सचा सोशल मीडियावर पूर!

[ad_1]

महेश मांजरेकर सर हवेच होते!

सोशल मीडियावर अशाच वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. ‘महेश मांजरेकर सर बेस्ट एव्हर’, ‘आतुर झालो आहोत, पण महेश मांजरेकर सर हवेच होते’, ‘आम्हाला महेश मांजरेकर सर हवे आहेत’, ‘महेश मांजरेकर हेच योग्य आहेत मराठी बिग बॉससाठी’, ‘महेश मांजरेकर नाहीत, तर आता स्पर्धकांवर रागवणार कोण?’ अशा कमेंट्स या व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments