Saturday, September 19, 2026
Homeमनोरंजनप्रेमाच्या लफड्यात अडकला आणि घरही सोडावं लागलं होतं! आदित्य चोप्राला द्यावी लागली...

प्रेमाच्या लफड्यात अडकला आणि घरही सोडावं लागलं होतं! आदित्य चोप्राला द्यावी लागली होती प्रेमाची परीक्षा!

[ad_1]

या लग्नामुळे आदित्य चोप्राला वडील यश चोप्रा आणि आईच्या नाराजीला सामोरे जावे लागले होते. इतकेच नाही तर आदित्यने रागाच्या भरात घर सोडले आणि जवळपास एक वर्ष हॉटेलमध्ये राहिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्य चोप्रा याने त्याची पहिली पत्नी पायल चोप्रा हिला घटस्फोट दिला होता. यानंतर राणी आणि आदित्य यांची मैत्री झाली आणि ते प्रेमात पडले. राणी मुखर्जीने २१ एप्रिल २०१४ रोजी आदित्य चोप्रासोबत लग्न केले. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्य चोप्राचे वडील यश चोप्रा आणि आई पामेला या त्याच्या राणी मुखर्जीसोबत लग्न करण्याच्या विरोधात होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments