Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रPune car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासन हलले! 'त्या' दोन...

Pune car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासन हलले! ‘त्या’ दोन पब्सना टाळे ठोकण्याचे आदेश

[ad_1]

काय आहे प्रकरण?

पुण्यातील कल्याणीनगर भागात मध्यरात्रीच्या सुमारास अगरवाल नामक बिल्डरच्या अल्पवयीन मुलानं एका बाईकला धडक दिली होती. त्यात एका तरुणाचा व तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. बाईकला उडवणाऱ्या कारला नंबर प्लेटही नव्हती. तसंच, कार चालवणारा मुलगा मद्यधुंद अवस्थेत होता. हे सगळं झाल्यानंतरही त्याला तात्काळ जामीन मिळाला होता. हे प्रकरण भलतेच गाजले. पोलिसांवर देवाणघेवाणीचे आरोपही झाले होते. ओरड झाल्यानंतर आता कुठे कारवाईला सुरुवात झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments