Wednesday, October 14, 2026
Homeमहाराष्ट्रPune Car Accident : पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पुणे पोलिस आयुक्तांचे...

Pune Car Accident : पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पुणे पोलिस आयुक्तांचे खुले चॅलेंज! म्हणाले….

[ad_1]

Police Commissioner Amitesh Kumar on Car accident : कार अपघात प्रकरणी पुणे पोलिस कुणाला मदत करत आहे असा सवाल करत पुण्याला लाभलेले आयुक्त म्हणजे कलंक अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी उत्तर दिले आहे. आज पुणे पोलिस आयुक्तालयात प्रेस घेत आयुक्त म्हणाले, पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेपेक्षा आणखी जास्त कडक भूमिका कोणी सुचवत असेल तर त्यांच्याशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. माझ्या बाबतीत कोण काय बोलले मला माहिती नाही. मात्र, या प्रकरणी आम्ही कोर्टात दोन वेळा याचिका दाखल केली होती. मात्र, दोन्ही याचिका फेटाळण्यात आल्या आहे. आम्ही केलेली कारवाई ही तत्पर होती. असे देखील आयुक्त म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments