Tuesday, August 11, 2026
Homeसातारासातारा : आमच्या घराण्याचे पुरावे मागणाऱ्यांना आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही :...

सातारा : आमच्या घराण्याचे पुरावे मागणाऱ्यांना आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही : आमदार शिवेंद्रराजे भोसले | पुढारी

सातारा : आमच्या घराण्याचे पुरावे मागणाऱ्यांना आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही : आमदार शिवेंद्रराजे भोसले | पुढारी

[ad_1]








सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा आमच्या घराण्याचे पुरावे मागणाऱ्यांना आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही असे आमदार शिवेंद्रराजे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना फटकारले.

काल (शुक्रवार) साताऱ्यातील पदाधिकारी मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी आ. शिवेंद्रराजे आणि छत्रपती घराण्यावर टीका केली होती. ज्या भाजप मध्ये तुम्ही आहात त्यांना छत्रपती घरण्याबद्दल आदर नसल्याचे सांगत हे राजे अनाजी पंतांचे चेले झाले आहेत. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते. आता पंत नेमणुका करायला लागले आहेत अशी खोचक टीका केली होती. त्याला आ.शिवेंद्रराजे भोसले यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

छत्रपती घराण्याबद्दल जर आदर होता तर संभाजीराजे यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. .खा संजय पवार यांना तिकीट देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. आमच्या घराण्याचे आम्हाला पुरावे मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याची टीका आ. शिवेंद्रराजे यांनी केली आहे.

हेही वाचा : 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments