Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजनज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी बजावला मतदानाचा अधिकार! म्हणाल्या ‘उरलेसुरले दिवस सुखाचे...

ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी बजावला मतदानाचा अधिकार! म्हणाल्या ‘उरलेसुरले दिवस सुखाचे जातील असा…’

[ad_1]

वय वर्ष ८६ असणाऱ्या शुभा खोटे यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी आपलं बहुमूल्य मत का द्यावं आणि यामुळे आपल्या देशाचा आणि आपला कसा विकास होणार यावर भाष्य केलं. मत देऊन बाहेर आल्यानंतर शुभा खोटे म्हणाल्या की, ‘आता उरलेसुरले दिवस सुखात जावेत म्हणजे झालं अशाच उमेदवाराला मी मत देऊन आले. मी योग्य उमेदवाराला मत दिलंय आणि आता आशा आहे की, आयुष्याचे उरलीसुरली वर्ष शांततेत आणि सुखात जातील. बस… आणखी काही नको… नागरिकांसाठी जे आवश्यक आहे ते प्रत्येकाला मिळणं हेच महत्त्वाचे आहे’, असं शुभा खोटे म्हणाल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments