Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजनभारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाचं केलं मतदान! म्हणाला ‘आता कॅनडा नाही...

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाचं केलं मतदान! म्हणाला ‘आता कॅनडा नाही माझा देश…’

[ad_1]

अक्षय कुमारने स्वीकारलं भारताचं नागरिकत्व!

गेल्या २०२३मध्ये स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारने एक मनोरंजक घोषणा करून लोकांना आश्चर्यचकित केले होते. त्याने जाहीर केले होते की, आपण कॅनडाचे नागरिकत्व सोडले आहे आणि आता मी अधिकृतपणे भारताचा नागरिक आहे. गेल्या काही वर्षांत अक्षयचे नागरिकत्व हा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता आणि यामुळे अभिनेत्यावर बरीच टीकाही झाली होती. त्याने २०१९मध्ये भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला होता. परंतु, कोव्हिडमुळे ही प्रक्रिया लांबली आहे. दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल अक्षय कुमार शेवटचा टायगर श्रॉफसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये दिसला होता. आता तो अर्शद वारसीसोबत ‘जॉली एलएलबी’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments