Wednesday, September 2, 2026
Homeदेश-विदेशFact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं?...

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

[ad_1]

व्हिडिओमध्ये २:००:४६ च्या काउंटरपासून पंतप्रधान मोदी विरोधकांवर हल्ला करताना म्हणाले की, “परिवारच्या नावाने मते मागणाऱ्यांनी आपल्या कुटूंबाचे भले केले, आता तुम्हाला विचार करून ठरवावे लागेल की, तुम्हाला कोणाचे भले करायचे आहे. तुम्हाला गांधी कुटूंबातील मुला-मुलींचा विकास करायचा असेल तर काँग्रेसला मते द्या, तुम्हाला मुलायम सिंह यांच्या मुलाचे भले करायचे असेल तर समाजवादी पार्टीला मते द्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments