Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशFact Check: राहुल गांधींनी म्हटलं नव्हतं लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान बनणार!, Viral...

Fact Check: राहुल गांधींनी म्हटलं नव्हतं लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान बनणार!, Viral Video चे सत्य आले समोर

Fact Check: राहुल गांधींनी म्हटलं नव्हतं लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान बनणार!, Viral Video चे सत्य आले समोर

[ad_1]

व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणत आहेत की, “नरेंद्र मोदी हिंदुस्तानचे पंतप्रधान राहणार आहेत. सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो, जी गोष्ट सत्य आहे. ४ जून रोजी नरेंद्र मोदी हिंदुस्तानचे पंतप्रधान राहणार आहेत. तुम्ही हे माझ्याकडून लिहून घ्या. नरेंद्र मोदी जी हिंदुस्तानचे पंतप्रधान बनू शकतात. आम्हाला जे काही करायचे होते, जे काम करायचे होते, जी मेहनत करायची होती केली आहे. आता तुम्ही पाहा आमच्या आघाडीला उत्तर प्रदेशात एकही जागा मिळणार नाही. माध्यमकर्मींकडे इशारा करत राहुल गांधी म्हणाले होते की, हे सुद्धा हसत आहेत. कारण त्यांना माहिती आहे, राहुल गांधी जे बोलत आहे, ते सत्य आहे आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार आहे, बस्स  ख़त्म कहाणी..”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments