Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रAnna Hazare on Voting : अण्णा हजारे आता निवडणुकीवर बोलले! म्हणाले, अरविंद...

Anna Hazare on Voting : अण्णा हजारे आता निवडणुकीवर बोलले! म्हणाले, अरविंद केजरीवाल यांना मत देऊ नका! कारण…

Anna Hazare on Voting : अण्णा हजारे आता निवडणुकीवर बोलले! म्हणाले, अरविंद केजरीवाल यांना मत देऊ नका! कारण…

[ad_1]

ईडी ज्यांचे मागे आहे, त्यांना निवडू नका!

प्रामाणिक उमेदवार निवडून देण्याचं आवाहन करताना अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. ‘स्वच्छ उमेदवारांना निवडून द्या. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) ज्यांची चौकशी सुरू आहे, अशांना निवडून देऊ नका,’ असं ते म्हणाले. ‘दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांचं नाव आल्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो. दारूच्या नशेत असल्यानंच त्यांनी हा भ्रष्टाचार केला. असे लोक पुन्हा निवडून येऊ नयेत, असं अण्णा हजारे म्हणाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments