Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रPune Weather update: पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण! दुपार नंतर वादळी वाऱ्यासह पावसाची...

Pune Weather update: पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण! दुपार नंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

Pune Weather update: पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण! दुपार नंतर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

[ad_1]

Pune Weather update: पुणे जिल्ह्यात आज मावळ, शिरूर, पुणे शहर मतदार संघात मतदान होत आहे. या मतदानावर अवकळी पावसाचे सावट आहे. पुणे जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. सकाळ पासून पुण्यात अंशत: ढगाळ हवामान आहे. तर दुपार नंतर पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त तर दुपारी ३ च्या आधी मतदान उरकण्याचे आवाहक करण्यात आले होते. पुण्यात कमाल तापमान हे ३७ डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान हे २३ डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments