Friday, October 9, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hamas War | इस्त्रायलचे गाझावर हल्ले करणं सुरूचं, आता रफाहमध्ये डागली...

Israel Hamas War | इस्त्रायलचे गाझावर हल्ले करणं सुरूचं, आता रफाहमध्ये डागली क्षेपणास्त्रं, शहर रिकामं करण्याचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

file photo - social media

file photo – social media

दहशतवादी संघटना हमास येथे पुन्हा संघटित होत असल्याचेही सांगण्यात आले आहे. इस्त्रायलने सांगितले की ते आता रफाह शहरातही हल्ले वाढविण्यास तयार आहेत.

पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्ध (Israel Hamas War) सुरू होऊन 7  महिने उलटले आहे. हे युद्ध कधी संपेल हे कोणालाच माहीत नाही. मात्र, दिवसेंदिवस या युद्धाची तीव्रता वाढताना दिसत आहे. या युद्धात आतापर्यंत 11,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता पुन्हा इस्रायलने गाझापट्टीवर हल्ला केला आहे. शनिवारी इस्रायलने गाझामधील रफाह शहरावर हल्ले केले. यामुळे इस्रायलने लोकांना शहर रिकामे करण्याचा इशारा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबेना

रिपोर्ट नुसार,  संभाव्य हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने गाझामधीलह श रफाहरातील रहिवाशांना शहर रिकामं करण्यास सांगितलं आहे. शनिवारी इस्त्रायली हल्ल्यांनी रफाहसह गाझाच्या काही भागांनाही फटका बसला. अशा परिस्थितीत राफा शहरातील रहिवाशांना घरे सोडावी लागत आहेत. युद्धबंदी नसल्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments