Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशWhatsApp : व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटोशी संबंधित मोठी अपडेट! यूझर्सना करता येणार नाही...

WhatsApp : व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटोशी संबंधित मोठी अपडेट! यूझर्सना करता येणार नाही ‘हे’ काम

WhatsApp : व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटोशी संबंधित मोठी अपडेट! यूझर्सना करता येणार नाही ‘हे’ काम

[ad_1]

WhatsApp Profile : व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर आणत आहेत. या नव्या फीचरमुळे चॅटिंगचा अनुभव मजेदार ठेवण्याचा व्हॉट्सॲपचा प्रयत्न आहे. या नव्या वैशिष्ट्यांसह, व्हॉट्सॲप आपल्या लाखो वापरकर्त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यासाठी वेळोवेळी नवनवीन अपडेट देखील आणत आहे. याचाच एक भाग म्हणून बहुप्रतीक्षित असलेले नवे अपडेट व्हॉट्सॲपने जारी केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments