Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMahanand Dairy : महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! NDDB कडे...

Mahanand Dairy : महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! NDDB कडे हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

Mahanand Dairy : महाराष्ट्राच्या ‘महानंद’वर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा! NDDB  कडे  हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण

[ad_1]

महानंद डेअरी सर्व सहकारी संस्थाची शिखर संस्था आहे. महानंदच्या आर्थिक स्थितीबाबत राज्य सरकारकडून नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला कळवले होते. त्यानंतर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि राज्य सरकारमध्ये पाच वर्षाचा करार झाला. महानंदा डेअरी आजा पाच वर्षा मदर डेअरीच्या ताब्यात राहणार आहे. आता ही डेअरी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या ताब्यात गेली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments