Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशPM Modi on Rahul Gandhi | किती माल आलाय! टेम्पो भरून आलेल्या...

PM Modi on Rahul Gandhi | किती माल आलाय! टेम्पो भरून आलेल्या पैशांचा हिशोब द्या; एका रात्रीत अदानी-अंबानींवर बोलायचे बंद झाले शहजादे; मोदींचा गंभीर आरोप | Navarashtra (नवराष्ट्र)

PM Modi on Rahul Gandhi | किती माल आलाय! टेम्पो भरून आलेल्या पैशांचा हिशोब द्या; एका रात्रीत अदानी-अंबानींवर बोलायचे बंद झाले शहजादे; मोदींचा गंभीर आरोप | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

PM Modi cornered Rahul Gandhi on Ambani-Adani

PM Modi cornered Rahul Gandhi on Ambani-Adani : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगाणा लोकसभा प्रचार सभेत बोलताना राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवत पहिल्यांदाच अदानी-अंबानींवरून घेरले. किती माल आलाय, एका रात्रीत कॉंग्रेसचे राजकुमार अदानी-अंबानींचा जप करायचे विसरून गेले. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजपुत्र त्यांच्या ‘अंबानी-अदानी’ हल्ल्यावर गप्प का आहेत? पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा काँग्रेसनेसुद्धा पलटवार केला आहे.

पंतप्रधान तेलंगणा दौऱ्यावर
लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी तेलंगणाच्या दौऱ्यावर होते, तेथे त्यांनी एका वक्तव्यात म्हटले आहे की, या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांची नावे घेत नाहीत. त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने पलटवार केला असून राहुल गांधी यांनी अनेकदा अदानी आणि अंबानी यांची नावे घेतल्याचे सांगितले.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments