Porn Star Stormy Daniels : पायजम्यावर होते ट्रम्प; कंडोमही नव्हते घातले; प्रसिद्ध पॉर्न स्टारने केले गंभीर खुलासे

0
15
Porn Star Stormy Daniels : पायजम्यावर होते ट्रम्प; कंडोमही नव्हते घातले; प्रसिद्ध पॉर्न स्टारने केले गंभीर खुलासे


पॉर्न स्टार स्टॉर्मी आणि ट्रम्प यांचे संबंध उघड झाल्याने अमेरिकेत मोठा गदारोळ झाला होता. या मुळे ट्रम्प अडचणीत आले होते. सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दोघांच्या संबंधाबाबत सुरू असलेल्या एका खटल्यात  पॉर्न स्टार स्टॉर्मीने कोर्टात मंगळवारी साक्ष दिली. दरम्यान, ट्रम्प यांनी डॅनियलसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा नकार दिला आहे. कोर्टात, डॅनियल्सने सांगितले की जेव्हा तिने ट्रम्पला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ट्रम्प यांनी सिल्क किंवा साटनचा पायजामा घातला होता, ज्यामुळे त्यांची प्लेबॉय मासिकाचे संस्थापक ह्यू हेफनर यांनी थट्टा उडवली होती.



Source link