Thursday, September 17, 2026
Homeदेश-विदेशपतीला म्हटलं गुडबाय अन् नंतर महिलेने ३ वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात मारली गोळी,...

पतीला म्हटलं गुडबाय अन् नंतर महिलेने ३ वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यात मारली गोळी, काय होतं कारण?

[ad_1]

अमेरिकेतील टेक्सासमध्ये महिला आणि तिच्या तीन वर्षीय मुलाच्या मृत्यूचा खुलासा झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३२ वर्षीय महिलेने आधी आपल्या तीन वर्षीय मुलाची गोळी मारून हत्या केली व त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. महिला आणि तिच्या मुलाच्या हत्येचा गुंता महिलेच्या २१ सेकंदाच्या व्हिडिओने सोडवला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिला गेल्या काही दिवसांपासून मानसिक तनावात होती. तिचा तिच्या माजी पतीसोबत वाद सुरू होता. मृत्यूपूर्वी तिने आपल्या मुलाला त्याच्या वडिलांना गुडबाय म्हणायला लावले. त्यानंतर त्याला मेसेज करून म्हटले की, आपल्या मुलाला गुडबाय बोल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments