Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रNashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने...

Nashik crime:नाशिकमध्ये चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला; तब्बल २२२ ग्राहकांचे ५ कोटींचं सोने केले लंपास

[ad_1]

Nashik bank loot crime : नाशिक येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीच्या जुना गंगापूर नाका शाखेत चोरट्यांनी दरोडा टाकला असून ५ कोटींचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments