Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेश10th Passed Job: दहावी उतीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया...

10th Passed Job: दहावी उतीर्ण उमेदवारांसाठी रेल्वेत नोकरी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख!

[ad_1]

Government Jobs 2024: उत्तर रेल्वेने क्रीडा कोट्याअंतर्गत गट डी पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिसूचनेनुसार, उत्तर रेल्वे रिक्रूटमेंट ड्राइव्ह २०२४अंतर्गत पात्र उमेदवारांची निवड क्रीडा चाचणीतील कामगिरीच्या आधारे केली जाणार आहे. पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख यासह उत्तर रेल्वे भरती मोहिमेशी संबंधित इतर तपशील जाणून घेऊयात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments