Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रPalghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू,...

Palghar Dabhosa Waterfall: मित्रांसोबत सहलीला गेलेल्या २ तरुणांची तलावात उडी; एकाचा मृत्यू, दुसरा व्हेंटिलेटरवर!

[ad_1]

Palghar News: दोन तरुणांचा १२० फूट उंचीवरून तलावात उडी मारल्याचा व्हिडिओ समोर आला. या घटनेत एका जणांचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये खळबळ माजली. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण महाराष्ट्रातील पालघरचे आहे. जव्हार परिसरातील प्रसिद्ध दाभोसा धबधब्यावर तीन मित्र सहलीसाठी गेले असताना ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments