Friday, October 2, 2026
Homeमनोरंजनसायली-अर्जुनने मारली बाजी, तर तेजश्री प्रधानची मालिका पुन्हा पडली मागे! पाहा १६व्या...

सायली-अर्जुनने मारली बाजी, तर तेजश्री प्रधानची मालिका पुन्हा पडली मागे! पाहा १६व्या आठवड्याचा TRP Report

[ad_1]

छोट्या पडद्यावर गाजणाऱ्या मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी ठरत आहेत. अनेक मालिका नव्याने छोट्या पडद्यावर दाखल झाल्या आहेत. मात्र, अनेक मालिका नव्याने दाखल झाल्या असल्या, तरी जुन्या मालिका आपला दबदबा कायम ठेवला आहे. नुकताच १६व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये सोळाव्या आठवड्यात बाजी मारणाऱ्या मालिकांची यादी आहे. चला तर, पाहूया या आठवड्यात कुठल्या मालिकांनी प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments