Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनबॉबी देओल आधी 'या' अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला 'जमाल कडू'...

बॉबी देओल आधी ‘या’ अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला ‘जमाल कडू’ डान्स, वर्षांनी व्हिडीओ व्हायरल

बॉबी देओल आधी ‘या’ अभिनेत्रीने डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून केला ‘जमाल कडू’ डान्स, वर्षांनी व्हिडीओ व्हायरल

[ad_1]

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘अॅनिमल पार्क’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील ‘जमाल कडू’ हे गाणे तुफान हिट ठरले होते. तसेच या गाण्याची हूक स्टेपदेखील. पण तुम्हाला माहिती आहे की बॉबी देओल आधी एका अभिनेत्रीने ही स्टेप केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments