Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले;...

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

Mumbai Fire: मुंबईच्या अंधेरीत गॅस पाइपलाइन लिकेज झाल्याने आग, ४ जण होरपळले; रुग्णालयात उपचार सुरू

[ad_1]

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी (पश्चिम) येथील एबी नायर रोडवरील पांडुरंग वाडी सोसायटीजवळ सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गॅस लिकेजमुळे आग लागली. या घटनेची माहिती मिळताच महानगर गॅस लिमिटेडच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील गॅस पुरवठा तात्पुरता बंद केला. यानंतर पाइपलाईन दुरुस्त करीत गळती थांबवली. मात्र, या आगीत चार जण होरपळले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments