Thursday, August 27, 2026
Homeक्रीडाMI vs KKR : सुर्यकुमारची खेळी व्यर्थ; मुंबईच्या मैदानावर कोलकत्ताचा २४ धावांनी...

MI vs KKR : सुर्यकुमारची खेळी व्यर्थ; मुंबईच्या मैदानावर कोलकत्ताचा २४ धावांनी विजय

MI vs KKR : सुर्यकुमारची खेळी व्यर्थ; मुंबईच्या मैदानावर कोलकत्ताचा २४ धावांनी विजय

[ad_1]








पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 हंगामातील ५१ वा सामना आज (दि.२५) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला.  या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर २४ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना कोलकत्ताने मुंबईसमोर १९.५ षटकात १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र मुंबईला हे लक्ष गाठणे शक्य झाले नाही. प्रत्युत्तरात मुंबईला १८.५ षटकात फक्त १४५ धावा करता आल्या. मिचेल स्टार्कने १९ षटकात खेळ पलटला. त्याने सलग तीन विकेट घेत मुंबईच्या हाताशी आलेल्या विजय हिरावून घेतला. सुर्यकुमारने ३५ चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारच्या मदतीने ५६ धावा केल्या, मात्र त्याची खेळी व्यर्थ ठरली.

 

 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments