Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेश25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो...

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

25 virgin girls : हुकूमशहा किम जोंग वर्षाला २५ ‘व्हर्जिन’ मुलींशी ठेवतो लैंगिक संबंध; चालवतो प्लेजर स्क्वॉड

[ad_1]

उत्तर कोरियाचा नेता किम जोंग उनसोबत देश सोडून पळून आलेल्या येओनमी पार्कने अनेक गंभीर खुलासे केले आहेत. अलीकडेच, एका मुलाखतीदरम्यान, पार्कने सांगितले की किमकडे एक ‘प्लेजर स्क्वाड’ आहे, जिथे तो मुलींची निवड करतो आणि त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवतो. पार्कने सांगितले की, मुलींची निवड करण्यापूर्वी त्यांच्या वैद्यकीय चाचण्यांपासून ते त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सर्व गोष्टींची माहिती घेण्यात येते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments